हिंदी

तक्ता पूर्ण करा. खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेले रकाने भरा. घडोघडी बरेवाईट पाप किंवा पुण्य प्रतिक्षण मीठभाकरी जन्मापासून मरेपर्यंत दहा किंवा बारा

Advertisements
Advertisements

प्रश्न

तक्ता पूर्ण करा.

खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेले रकाने भरा.

घडोघडी बरेवाईट पापपुण्य प्रतिक्षण मीठभाकरी जन्मापासून मरेपर्यंत दहा किंवा बारा

 

अ.क्र. सामाजिक शब्द विग्रह समासाचे नाव
(१)      
(२) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(३)      
(४)      
(५)      
(६)      
(७)      
सारिणी
Advertisements

उत्तर

अ.क्र. सामाजिक शब्द विग्रह समासाचे नाव
(1) घडोघडी प्रत्येक घडीला अव्ययीभाव
(2) बरेवाईट बरे किंवा वाईट वैकल्पिक द्‌वंद्‌व
(3) पापपुण्य पाप किंवा पुण्य वैकल्पिक द्‌वंद्‌व
(4) प्रतिक्षण प्रत्येक क्षण अव्ययीभाव
(5) मीठभाकरी मीठ, भाकरी वगैरे  समाहार द्‌वंद्‌व
(6) आजन्म जन्मापासून मरेपर्यंत अव्ययीभाव
(7) दहाबारा दहा किंवा बारा वैकल्पिक द्‌वंद्‌व
shaalaa.com
दिवे होऊया
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: दिवे होऊया - स्वाध्याय [पृष्ठ २६]

APPEARS IN

बालभारती Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8 दिवे होऊया
स्वाध्याय | Q ६. | पृष्ठ २६

संबंधित प्रश्न

प्रकाशाची बंधने दूर करूया.


दिवे होऊन जळूया.


निरांजनाशी नाते तोडूया.


अंधाराला आव्हान देऊया.


दु:खितांच्या अश्रूंच्या बनवूया ______.


थरथरणाऱ्या ज्योतींची बनूया ______.


अंतर - मंदिरी भरूया ______.


सर्व बंधने तोडून देऊया ______.


‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

अंधार - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

जग - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

रजनी - ______


कवीला काय काय करावेसे वाटते? ते कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.


‘अंधार’ आणि ‘प्रकाश’ या दोन संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.


‘डोळे पुसुनि दुःखी जनांचे त्या अश्रूंच्या ज्योती करूया।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×