Advertisements
Advertisements
प्रश्न
‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
एक पंक्ति में उत्तर
Advertisements
उत्तर
थरथरणाऱ्या अनेक ज्योतींची काय बनवूया?
shaalaa.com
दिवे होऊया
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: दिवे होऊया - स्वाध्याय [पृष्ठ २५]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
प्रकाशाची बंधने दूर करूया.
दिवे होऊन जळूया.
निरांजनाशी नाते तोडूया.
अंधाराला आव्हान देऊया.
कवींना बनायचे आहे ______.
थरथरणाऱ्या ज्योतींची बनूया ______.
अंतर - मंदिरी भरूया ______.
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
अंधार - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
दीप - ______
खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.
रजनी - ______
कवीला काय काय करावेसे वाटते? ते कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
‘डोळे पुसुनि दुःखी जनांचे त्या अश्रूंच्या ज्योती करूया।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.
कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.
तक्ता पूर्ण करा.
खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेले रकाने भरा.
| घडोघडी | बरेवाईट | पापपुण्य | प्रतिक्षण | मीठभाकरी | जन्मापासून मरेपर्यंत | दहा किंवा बारा |
| अ.क्र. | सामाजिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
| (१) | |||
| (२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
| (३) | |||
| (४) | |||
| (५) | |||
| (६) | |||
| (७) |
