हिंदी

कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवीप्रमाणे तुम्हांला कोण व्हावेसे वाटते, ते सकारण स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

मला झाड व्हावेसे वाटते कारण झाड झाल्यावर माझ्या फांद्यांवर पाखरे खेळतील आणि घरटी बांधतील. माझ्या सावलीत जनावरे आश्रय घेतील. सकाळी पाखरांच्या गोड आवाजाने मी जागा होईल. मी दिवसभर ऊन, वारा आणि पाऊस सहन करत डोलत राहील, माझ्या पानांवरील सळसळ आणि फुलांचा सुगंध हवेत पसरेल. मी उन्हाळ्यात आलेल्या प्रवाशांना गार सावली देईन. माझ्या प्रत्येक भागाचा माणसांना उपयोग होईल. माझ्या सावलीत इतर रोपे नांदतील. प्रत्येक हंगामात माझे रूप बदलते. शिशिरात माझी पाने गळतील, पण वसंतात नवी पालवी फुटेल. मी नवनिर्मिती चे महत्व समजून घेईन आणि परोपकाराच्या भावनेने मी माझे जीवन समृद्ध करीन.

shaalaa.com
दिवे होऊया
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: दिवे होऊया - स्वाध्याय [पृष्ठ २५]

APPEARS IN

बालभारती Marathi Antarbharati (Composite) Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 8 दिवे होऊया
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ २५

संबंधित प्रश्न

प्रकाशाची बंधने दूर करूया.


अंधाराला आव्हान देऊया.


कवींना बनायचे आहे ______.


अंतर - मंदिरी भरूया ______.


सर्व बंधने तोडून देऊया ______.


‘अ’ गट ‘ब’ गट
(1) डोळे पुसुनि दु:खी जनांचे (अ) अंधाराला दूर करण्याचे आव्हान स्वीकारू.
(2) अंधारा आव्हान देऊया. (ब) प्रकाशमय जीवनरस्त्याचे प्रवासी बनू.
(3) तेज-पथाचे यात्री करूया. (क) प्रत्येकाची मने तेजाने भरवू.
(4) अंतर-मंदिरी तेज भरूया. (ड) अंधकाराच्या आड येणारी बंधने तोडून टाकू.
(5) तिमिर-बंधने तोडून सारी (फ) दु:खी लोकांचे दु:ख दूर करू.

‘मशाल’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


‘चराचराला’ उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

अंधार - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

जग - ______


खालील शब्दाचा समानार्थी शब्द कवितेतून शोधा.

दीप - ______


‘अंधार’ आणि ‘प्रकाश’ या दोन संकल्पनांचा तुम्हांला समजलेला अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.


‘डोळे पुसुनि दुःखी जनांचे त्या अश्रूंच्या ज्योती करूया।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×