Advertisements
Advertisements
प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा:
खेलो इंडिया
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- २०१७ पासून भारत सरकारने पूर्वीच्या काही योजना आणि नवी उद्दिष्टे एकत्र करून ही योजना सुरू केली.
- खेळांना व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे यासाठी ही योजना सुरू झाली. या योजनेचे १२ घटक आहेत.
- यात शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, मुलींचा सहभाग वाढवणे इत्यादींचा समावेश आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
