मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

थोडक्यात टिपा लिहा: खेलो इंडिया

Advertisements
Advertisements

प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा:

खेलो इंडिया

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. २०१७ पासून भारत सरकारने पूर्वीच्या काही योजना आणि नवी उद्‌दिष्टे एकत्र करून ही योजना सुरू केली.
  2. खेळांना व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे यासाठी ही योजना सुरू झाली. या योजनेचे १२ घटक आहेत. 
  3. यात शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, मुलींचा सहभाग वाढवणे इत्यादींचा समावेश आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×