हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

कवींनी आपली कर्तृत्ववान ओळख निर्माण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

आपणास जगाला प्रकाश देणारा दिवा व्हावे लागेल, आणि आपले वागणे चाकूसारखे तीक्ष्ण नसावे. नियमित वाचन, लेखन, चिंतन आणि व्यायामाची सवय लावावी. प्रत्येक क्षण काहीतरी उपयुक्त करण्यात व्यतीत करावा. मन शुद्ध ठेवावे आणि स्वच्छतेला शोभेपेक्षा अधिक महत्त्व द्यावे. नम्र असावे, उगाच अढी ठेवून कुणालाही खिजवू नये, उदात्त विचार जोपासावेत. लाचारी स्वीकारू नये, इतरांना त्रास देऊ नये, वाद टाळावा आणि स्वत:च्या सामर्थ्याने संकटांना हाताळावे. दुसऱ्यांबद्दल करुणेची भावना बाळगावी. नवीन विचारांना आवडीने स्वीकारावे, चांगल्या मूल्यांचा आदर करावा, धैर्याने वागण्याचा प्रयत्न करावा आणि मातृभूमी व मातीचे ऋण स्मरणात ठेवून कृतज्ञतापूर्वक वागावे. या सर्व विचारांचा आदर करून आपल्या कर्तृत्वाचे वेरूळ उभारण्याची सूचना कवींनी दिली आहे.

shaalaa.com
आपुले जगणे...आपुली ओळख!
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.1: आपुले जगणे... आपुली ओळख! - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 20.1 आपुले जगणे... आपुली ओळख!
स्वाध्याय | Q ५. (अ) | पृष्ठ ८७

संबंधित प्रश्न

खालील कोष्टक पूर्ण करा.

मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी
(१)  (१) 
(२) (२)
(३) (३)
(४) (४)

आकृती पूर्ण करा.


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

पटकुर पसरु नको.


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

व्यर्थ कोरडा राहु नकाे.


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

कर्तृत्वाचे घडवी वेरुळ.


‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको’, या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×