हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील कोष्टक पूर्ण करा. मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कोष्टक पूर्ण करा.

मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी
(१)  (१) 
(२) (२)
(३) (३)
(४) (४)
सारिणी
Advertisements

उत्तर

मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी
(१) दिवा होऊन जगाला उजळावे. (१) एक क्षणही कार्याविण दवडू नको.
(२) पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत. (२) कुणाबाबतीत मनात अढी नको.
(३) नम्र रहावे, सौम्य पहावे. (३) उगाच कुणाला खिजवू नको.
(४) दुसऱ्यासाठी करुणा असावी. (४) हांजी हांजी करू नको.
shaalaa.com
आपुले जगणे...आपुली ओळख!
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.1: आपुले जगणे... आपुली ओळख! - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 20.1 आपुले जगणे... आपुली ओळख!
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ ८७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×