हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा. कर्तृत्वाचे घडवी वेरुळ. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

कर्तृत्वाचे घडवी वेरुळ.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

प्राचीन काळातील कलाकारांनी औरंगाबाद जवळील डोंगरावर वेरूळ येथे अद्भुत लेण्यांची निर्मिती केली. या कलाकृतींची निर्मिती ही अनेक पिढ्यांच्या परिश्रमाचे फलित आहे. आज वेरूळच्या या शिल्पांना जागतिक प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. आपले जीवन जगताना, आपणही आपल्या कौशल्याचे आणि परिश्रमाचे 'वेरूळ' तयार करायला हवे, असे कवी म्हणत आहेत.

shaalaa.com
आपुले जगणे...आपुली ओळख!
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 20.1: आपुले जगणे... आपुली ओळख! - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 20.1 आपुले जगणे... आपुली ओळख!
स्वाध्याय | Q ३. (इ) | पृष्ठ ८७

संबंधित प्रश्न

खालील कोष्टक पूर्ण करा.

मानवाने करायच्या गोष्टी मानवाने टाळायच्या गोष्टी
(१)  (१) 
(२) (२)
(३) (३)
(४) (४)

आकृती पूर्ण करा.


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

पटकुर पसरु नको.


खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

व्यर्थ कोरडा राहु नकाे.


‘पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


‘शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको’, या ओळीत दडलेल्या अभियानाची गरज तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल, ते सविस्तर लिहा.


आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी, यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×