Advertisements
Advertisements
प्रश्न
संमिश्रे म्हणजे काय?
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
एका धातूमध्ये ठराविक प्रमाणात इतर धातू किंवा अधातू मिसळून तयार होणाऱ्या एकजिनसी मिश्रणास संमिश्र म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
