Advertisements
Advertisements
प्रश्न
संक्षिप्त टीप लिहा.
आयुष
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी इत्यादी चिकित्सापद्धतींच्या विकासासाठी १९९५ मध्ये केंद्र सरकारच्या ‘आरोग्य व कुटुंबकल्याण’ मंत्रालयाने स्वतंत्र विभाग स्थापन केला.
- २००९ पासून हा विभाग ‘डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद, योग अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथी’ (AYUSH) या नावाने ओळखला जातो.
- या विभागाच्या वतीने या चिकित्सा प्रणालींच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा करणे, गुणवत्तावाढ, संशोधन, औषधप्रमाणीकरण यावर भर देण्यात येत आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
