मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

संक्षिप्त टीप लिहा. आयुष

Advertisements
Advertisements

प्रश्न

संक्षिप्त टीप लिहा.

आयुष

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी इत्यादी चिकित्सापद्धतींच्या विकासासाठी १९९५ मध्ये केंद्र सरकारच्या ‘आरोग्य व कुटुंबकल्याण’ मंत्रालयाने स्वतंत्र विभाग स्थापन केला.
  2. २००९ पासून हा विभाग ‘डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद, योग अँड नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध अँड होमिओपॅथी’ (AYUSH) या नावाने ओळखला जातो.
  3. या विभागाच्या वतीने या चिकित्सा प्रणालींच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा करणे, गुणवत्तावाढ, संशोधन, औषधप्रमाणीकरण यावर भर देण्यात येत आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×