हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शून्य गणांतील मूलद्रव्यांना ______ म्हणतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शून्य गणांतील मूलद्रव्यांना ______ म्हणतात.

विकल्प

  • अल्क धातू

  • अल्कधर्मी मृदा धातू

  • हॅलोजन

  • राजवायू

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

शून्य गणांतील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात.

shaalaa.com
मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. | Q 24

संबंधित प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा.

मेंडेलीव्हचा आवर्ती नियम


मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत एका-सिलिकॉनला नंतर ________ हे नाव देण्यात आले.


एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______


काही जागांवर दोन मूलद्रव्ये : न्युलँडस्च्या अष्टक नियमातील त्रुटी : : समस्थानिकांसाठी जागा : _________


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


कोणत्या मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती?


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) त्रिके अ) मेंडेलिव्ह
2) अष्टके ब) डोबेरायनर
3) अणुअंक क) थॉमसन
4) अणुवस्तुमानांक ड) मोजले
    इ) न्यूलँड्स

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  इलेक्ट्रॉन संरूपण   संयुजा
1) 2, 2 अ) 1
2) 2, 8, 1 ब) 2
3) 2, 5 क) 3
    ड) 5

मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे ________.


आवर्तसारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म विचारात घेतले.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×