Advertisements
Advertisements
प्रश्न
कोणत्या मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती?
Advertisements
उत्तर
कोबाल्ट (59Co) व निकेल (59Ni) या मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा.
समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान
मेंडेलिव्हच्या वेळी _____ मूलद्रव्ये ज्ञात होती.
मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत एका-सिलिकॉनला नंतर ________ हे नाव देण्यात आले.
एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______
गण 13 व 18 : पी खंड : : ______ : डी खंड
काही जागांवर दोन मूलद्रव्ये : न्युलँडस्च्या अष्टक नियमातील त्रुटी : : समस्थानिकांसाठी जागा : _________
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे ________.
आवर्तसारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म विचारात घेतले.
आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत.
