हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(१) आयनिक संयुगे ही स्थायुरूपात असून कठीण असतात व त्यांच्या आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असते.

(२) आंतररेण्वीय आकर्षण बल (Intermolecular Attraction) अधिक असल्याने ती तोडण्यास बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात.

shaalaa.com
आयनिक संयुगे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धातुविज्ञान - स्वाध्याय [पृष्ठ १०९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 8 धातुविज्ञान
स्वाध्याय | Q ५. आ. | पृष्ठ १०९

संबंधित प्रश्न

विद्युतदृष्ट्या आयनिक संयुगे _____ असतात.


मऊ धातू : Na : : कठीण धातू : ______


आयनिक संयुगे केरोसिनमध्ये द्रावणीय असतात.


स्थायूरूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करतात.


खालील विधान वाचा व प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

सोडीअम क्लोराईड (NaCl) हे आयनिक संयुग आहे.

  1. सोडीअम क्लोराईड हे आयनिक संयुग का आहे?
  2. आयनिक संयुगाचे दोन गुणधर्म लिहा.

इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.

सोडिअम व क्लोरीनपासून सोडिअम क्लोराइडची निर्मिती


इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.

मॅग्नेशिअम व क्लोरीनपासून मॅग्नेशिअम क्लोराइडची निर्मिती


फरक लिहा.

कॅटायन व ॲनायन


आयनिक संयुगांचे कोणतेही तीन सामान्य गुणधर्म लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×