हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा. सोडिअम व क्लोरीनपासून सोडिअम क्लोराइडची निर्मिती

Advertisements
Advertisements

प्रश्न

इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.

सोडिअम व क्लोरीनपासून सोडिअम क्लोराइडची निर्मिती

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

सोडियम अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो, त्याच्या सुटकेनंतर, सोडियम एक धन आयन बनतो. त्याच वेळी, क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत हा इलेक्ट्रॉन स्वीकारून क्लोरीनच्या अणूच्या बाहयतम कक्षेत अष्टक पुरे होते. या प्रक्रियेमुळे, क्लोरीन ऋण आयन तयार होतो. सोडियमचा धन आयन आणि क्लोरीनचे ऋण आयन यांच्यातील विद्युत स्थितिक आकर्षणामुळे त्यांच्यामध्ये आयनिक बंध तयार होतो आणि त्यामुळे सोडियम क्लोराईड तयार होते.

\[\ce{\underset{(2, 8, 1)}{Na} -> \underset{(2, 8)}{Na+} + e-}\];

\[\ce{\underset{(2, 8, 7)}{Cl + e-} -> \underset{(2, 8, 8)}{Cl-}}\]

\[\ce{Na+ + Cl- -> NaCl}\]

shaalaa.com
आयनिक संयुगे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 4. अ. | पृष्ठ ७३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×