हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा. मॅग्नेशिअम व क्लोरीनपासून मॅग्नेशिअम क्लोराइडची निर्मिती - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.

मॅग्नेशिअम व क्लोरीनपासून मॅग्नेशिअम क्लोराइडची निर्मिती

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

मॅग्नेशिअमच्या अणूमध्ये बाहयतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असून, ते देऊन तो दोन धन प्रभार असलेला धन आयन बनतो. क्लोरीन अणूच्या बाह्यतम कक्षेत एका मॅग्नेशिअमच्या अणूकडून दिलेले 2 इलेक्ट्रॉन क्लोरीनचे दोन अणू स्वीकारून दोन क्‍लोरीनचे क्रण आयन तयार होतात. मॅग्नेशिअमचा धन आयन आणि क्‍लोरीनचे ऋण आयन यांच्यातील विद्युत स्थितिक आकर्षणामुळे आयनिक बंध तयार होतो, ज्यामुळे मॅग्नेशिअम क्लोराइड तयार होते.

\[\ce{\underset{(2, 8, 2)}{Mg} -> \underset{(2, 8)}{Mg++} + 2e-;}\]

\[\ce{\underset{(2, 8, 7)}{2Cl} + 2e- -> \underset{(2, 8, 8)}{2Cl-}}\]

\[\ce{Mg++ + 2Cl- -> MgCl2}\]

shaalaa.com
आयनिक संयुगे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 5 आम्ल, आम्लारी व क्षार
स्वाध्याय | Q 4. आ. | पृष्ठ ७३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×