हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

  1. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बायतम कवचात जमा होतो.
  2. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते.
shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २९]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण
स्वाध्याय | Q ७. अ. | पृष्ठ २९

संबंधित प्रश्न

थोडक्यात टिपा लिहा.

आधुनिक आवर्तसारणीची रचना


शास्त्रीय कारणे लिहा.

आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातु-गुणधर्म कमी होत जातो.


खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते?


डी-खंडातील मूलद्रव्यांना ______ मूलद्रव्ये म्हणतात.


मेंडेलिव्हची आवर्तसारणी : अणुवस्तुमान : : आधुनिक आवर्तसारणी : ______


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


आधुनिक आवर्तसारणी कोणत्या खंडात विभागली आहे?


आवर्तसारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला धातू मूलद्रव्ये आहेत.


Na व Mg मूलद्रव्यांच्या K व L या दोन कवचात इलेक्ट्रॉन असतात.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×