Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.
कारण सांगा
Advertisements
उत्तर
- आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एक-एकाने वाढत जातो तसे कक्षेत इलेक्ट्रॉन वाढत जातात. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एकेक एककाने वाढत जातो व भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बायतम कवचात जमा होतो.
- वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिकच खेचले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते म्हणजेच आवर्तामध्ये अणूची त्रिज्या डावीकडून उजवीकडे कमी होत जाते.
shaalaa.com
आधुनिक आवर्ती नियम (Modern Periodic law)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
संबंधित प्रश्न
थोडक्यात टिपा लिहा.
आधुनिक आवर्तसारणीची रचना
शास्त्रीय कारणे लिहा.
आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातु-गुणधर्म कमी होत जातो.
खालीलपैकी आधुनिक आवर्तसारणीबाबत अचूक विधान कोणते?
डी-खंडातील मूलद्रव्यांना ______ मूलद्रव्ये म्हणतात.
गण १ व २ : एस खंड : : गण १३ व १८ : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
आधुनिक आवर्तसारणीत 1 ते 7 आवर्त आहेत.
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- या मूलद्रव्याचा अणुअंक किती?
- या मूलद्रव्याचा गण कोणता?
- हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?
