Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा.
‘आर्थिक कल्याणाचे सिद्धांत’ याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो.
सत्य या असत्य
Advertisements
उत्तर
या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे:
- उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता: उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीतजास्त उत्पादन घडवून आणणे.
- उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता: संपूर्ण समाजाचे जास्तीतजास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे.
- एकूण आर्थिक कार्यक्षमता: लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन होणे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
