Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
भारतात समाजसुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली.
स्पष्ट कीजिए
कारण बताइए
Advertisements
उत्तर
- भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातिभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यांमुळे येथील समाज मागे पडला होता.
- इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाजसुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली.
- स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यांवर आधारित नवसमाजाची निर्मिती करणे समाजसुधारकांना आवश्यक वाटू लागले.
- यामुळे समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
