मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. भारतात समाजसुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

भारतात समाजसुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली.

स्पष्ट करा
कारण सांगा
Advertisements

उत्तर

  1. भारतीय समाजातील अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातिभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यांमुळे येथील समाज मागे पडला होता.
  2. इंग्रजी शिक्षणामुळे येथील समाजसुधारकांची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली.
  3. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवता यांवर आधारित नवसमाजाची निर्मिती करणे समाजसुधारकांना आवश्यक वाटू लागले.
  4. यामुळे समाज सुधारकांनी जनजागृती करण्यास सुरुवात केली.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×