हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला ______ म्हणतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला ______ म्हणतात. 

विकल्प

  • अनुक्रमणिका

  • संख्या

  • ओळ

  • क्रमिका

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात.  

shaalaa.com
क्रमिका
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: अंकगणित श्रेढी - Q १ अ)

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 3 अंकगणित श्रेढी
Q १ अ) | Q ४.

संबंधित प्रश्न

पुढील अंकगणिती श्रेढीमधील सामाईक फरक का काढा.

2, 4, 6, 8, ...

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

`2, 5/2, 3, 7/2,...`

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

-10, -6, -2, 2, ...

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

0.3, 0.33, .0333,...

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

0, -4, -8, -12,...

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

`-1/5, -1/5, -1/5,...`

खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.

127, 132, 137,...

−10, −6, −2, 2, … ही क्रमिका ______.

3, 5, 7, 9, 11 ......... ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे, की नाही ते ठरवा.

5, 8, 11, 14.........या क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत काढा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×