Advertisements
Advertisements
प्रश्न
−10, −6, −2, 2, … ही क्रमिका ______.
विकल्प
अंकगणिती श्रेढी आहे कारण d = −16
अंकगणिती श्रेढी आहे कारण d = 4
अंकगणिती श्रेढी आहे कारण d = −4
अंकगणिती श्रेढी नाही.
Advertisements
उत्तर
−10, −6, −2, 2, … ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे कारण d = 4.
स्पष्टीकरण:
t1 = −10, t2 = −6, t3 = −2, t4 = 2
t2 − t1 = −6 + 10 = 4
t3 − t2 = −2 + 6 = 4
t4 − t3 = 2 + 2 = 4
∴ दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे.
संबंधित प्रश्न
पुढील अंकगणिती श्रेढीमधील सामाईक फरक का काढा.
2, 4, 6, 8, ...
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`2, 5/2, 3, 7/2,...`
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
-10, -6, -2, 2, ...
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
0, -4, -8, -12,...
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`-1/5, -1/5, -1/5,...`
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`3, 3 + sqrt2, 3 + 2sqrt2, 3 + 3sqrt2,...`
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
127, 132, 137,...
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
0, −4, −8, −12.......... या क्रमिकेचा सामाईक फरक काय?
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला ______ म्हणतात.
5, 8, 11, 14.........या क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत काढा.