हिंदी

पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. (1) शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? (2) अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे?

Advertisements

प्रश्न

पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे?
  2. अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे?
  3. यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे?
  4. तुरीच्या उत्पादनाचे सर्वांत कमी शतमान कोणाचे आहे?
  5. सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती ?
योग
Advertisements

उत्तर

  1. दिलेला स्तंभालेख शतमान स्तंभालेख आहे.
  2. अजिताच्या शेतातील एकूण उत्पादनाच्या 60% तूर उत्पादन आहे.
  3. यशच्या शेतात हरभरा उत्पादन 50% आहे, तर रवीच्या शेतात हरभरा उत्पादन 30% आहे.
    ∴ उत्पादनातील फरक = 50% − 30% = 20%
    तर, यशच्या शेतात हरभरा उत्पादन रवीपेक्षा 20% जास्त आहे.
  4. सुधाच्या शेतात तूर उत्पादन सर्वात कमी, म्हणजे 40% आहे.
  5. सुधाच्या शेतात तूर आणि हरभरा यांचे उत्पादन अनुक्रमे 40% आणि 60% आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: सांख्यिकी - सरावसंच 11.3 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 11 सांख्यिकी
सरावसंच 11.3 | Q 2. | पृष्ठ ६१
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×