हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

काही शाळांतील इयत्ता 10 वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीत दिली आहे. ती माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवा. शाळा विज्ञान शाखेकडे कल वाणिज्य शाखेकडे कल पहिली 90 60 दुसरी 60 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काही शाळांतील इयत्ता 10 वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीत दिली आहे. ती माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवा.

शाळा पहिली दुसरी तिसरी चौथी
विज्ञान शाखेकडे कल 90 60 25 16
वाणिज्य शाखेकडे कल 60 20 25 24
आलेख
योग
Advertisements

उत्तर

शाळा पहिली दुसरी तिसरी चौथी
विज्ञान शाखेकडे कल 90 60 25 16
वाणिज्य शाखेकडे कल 60 20 25 24
एकूण विद्यार्थ्यांची संख्या 150 80 50 40
विज्ञान शाखेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी `90/150 xx 100 = 60` `60/80 xx 100 =75` `25/50 xx 100 = 50` `16/40 xx 100 = 40`
वाणिज्य शाखेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 100 − 60 = 40 100 − 75 = 25 100 − 50 = 50 100 − 40 = 60

शतमान स्तंभालेख:

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: सांख्यिकी - सरावसंच 11.3 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 11 सांख्यिकी
सरावसंच 11.3 | Q 3. | पृष्ठ ६१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×