मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. (1) शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे? (2) अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

  1. शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे?
  2. अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे?
  3. यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे?
  4. तुरीच्या उत्पादनाचे सर्वांत कमी शतमान कोणाचे आहे?
  5. सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती ?
बेरीज
Advertisements

उत्तर

  1. दिलेला स्तंभालेख शतमान स्तंभालेख आहे.
  2. अजिताच्या शेतातील एकूण उत्पादनाच्या 60% तूर उत्पादन आहे.
  3. यशच्या शेतात हरभरा उत्पादन 50% आहे, तर रवीच्या शेतात हरभरा उत्पादन 30% आहे.
    ∴ उत्पादनातील फरक = 50% − 30% = 20%
    तर, यशच्या शेतात हरभरा उत्पादन रवीपेक्षा 20% जास्त आहे.
  4. सुधाच्या शेतात तूर उत्पादन सर्वात कमी, म्हणजे 40% आहे.
  5. सुधाच्या शेतात तूर आणि हरभरा यांचे उत्पादन अनुक्रमे 40% आणि 60% आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: सांख्यिकी - सरावसंच 11.3 [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 11 सांख्यिकी
सरावसंच 11.3 | Q 2. | पृष्ठ ६१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×