मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा. इयत्ता आठवीची तुकडी गणितात श्रेणी A मध्ये आलेले विद्यार्थी एकूण विद्यार्थी A 45 60 B 33 55 C 10 40 D 15 75 - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा.

इयत्ता आठवीची तुकडी A B C D
गणितात श्रेणी A मध्ये आलेले विद्यार्थी 45 33 10 15
एकूण विद्यार्थी 60 55 40 75
आलेख
बेरीज
Advertisements

उत्तर

इयत्ता आठवीची तुकडी A B C D
गणितात श्रेणी A मध्ये आलेले विद्यार्थी 45 33 10 15
एकूण विद्यार्थी 60 55 40 75
A ग्रेड मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी `45/60 xx 100 = 75` `33/55 xx 100 = 60` `10/40 xx 100 = 25` `15/75 xx 100 = 20`

शतमान स्तंभालेख:

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: सांख्यिकी - सरावसंच 11.3 [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Ganit Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
पाठ 11 सांख्यिकी
सरावसंच 11.3 | Q 1. | पृष्ठ ६०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×