हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर A(ΔMNT)AΔ(QRS) हे गुणोत्तर काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर `("A"(Δ"MNT"))/("A"Δ("QRS"))` हे गुणोत्तर काढा.

योग
Advertisements

उत्तर

ΔMNT ~ ΔQRS ...[पक्ष]

∴ ∠M ≅ ∠Q .....(i) [समरूप त्रिकोणांचे संगत कोन]

ΔMLT व ΔQPS मध्ये,

∠M ≅ ∠Q .....[(i) वरून]

∠MLT ≅ ∠QPS ....[प्रत्येक कोनाचे माप 90°]

∴ ΔMLT ~ ΔQPS ...[समरूपतेची कोको कसोटी]

∴ `"MT"/"QS" = "TL"/"SP"` ....[समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]

∴ `"MT"/"QS" = 5/9` ...(ii)

आता, ΔMNT ~ ΔQRS  ...[पक्ष]

∴ `("A"(Δ"MNT"))/("A"(Δ"QRS")) = "MT"^2/"QS"^2` ..[समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय]

= `("MT"/"QS")^2`

= `(5/9)^2`  ....[(ii) वरून]

∴ `("A"(Δ"MNT"))/("A"(Δ"QRS")) = 25/81`

shaalaa.com
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचे गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: समरूपता - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ २७]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1 समरूपता
संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 | Q 6. | पृष्ठ २७

संबंधित प्रश्न

एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.


दिलेल्या आकृती मध्ये रेख PS ⊥ रेख RQ रेख QT ⊥ रेख PR. जर RQ = 6, PS = 6, PR = 12 तर QT काढा.

 


दिलेल्या आकृतीत AP ⊥ BC, AD || BC, तर A(Δ ABC) : A(Δ BCD) काढा.


दिलेल्या आकृतीत, PQ ⊥ BC, AD ⊥ BC तर खालील गुणोत्तरे लिहा.

i) `"A(ΔPQB)"/"A(ΔPBC)"`

ii) `"A(ΔPBC)"/"A(ΔABC)"`

iii) `"A(ΔABC)"/"A(ΔADC)"`

iv) `"A(ΔADC)"/"A(ΔPQC)"`


जर ∆XYZ ~ ∆PQR, तर `"XY"/"PQ" = "YZ"/"QR"` = ?


∆PQR ~ ∆SUV, तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोनांच्या जोड्या लिहा.


आकृतीमध्ये TP = 10 सेमी, PS = 6 सेमी. `("A"(Delta"RTP"))/("A"(Delta"RPS"))` = ?

 


आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?


त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. सिद्धता पूर्ण करा.

पक्ष: ∆ABC मध्ये रेषा l || बाजू BC आणि रेषा l ही बाजू AB ला P मध्ये व बाजू AC ला Q मध्ये छेदते.

साध्य: `"AP"/"PB" = "AQ"/"QC"`

रचना: रेख CP व रेख BQ काढा.

सिद्धता:

∆APQ व ∆PQB हे समान उंचीचे त्रिकोण आहेत.

`("A"(Delta"APQ"))/("A"(Delta"PQB")` = `square/"PB"` ..........[क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात] (i)

`("A"(Delta"APQ"))/("A"(Delta"PQC")` = `square/"QC"` ..........[क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात] (ii)

∆PQC व ∆PQB यांचा रेख `square` हा समान पाया आहे.

रेख PQ || रेख BC म्हणून: ∆∆APQ व ∆PQB यांची उंची समान आहे.

A(∆PQC) = A(∆ `square`) ........….(iii)

`("A"(Delta"APQ"))/("A"(Delta"PQB")` = `("A"(∆ square))/("A"(∆ square))` ..............[(i), (ii) व (iii]

`"AP"/"PB" = "AQ"/"QC"` ......….[(i) व (ii) वरून]


वास्तू विशारदाकडे इमारतीची प्रतिकृती आहे. प्रत्यक्ष इमारतीची लांबी 1 मीटर असल्यास प्रतिकृतीची लांबी 0.75 सेमी असेल, तर 22.5 मीटर लांबी आणि 10 मीटर उंची असलेल्या इमारतीच्या प्रतिकृतीची लांबी व उंची काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×