Advertisements
Advertisements
प्रश्न
एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा.
Advertisements
उत्तर
समजा, पहिल्या त्रिकोणाचे पाया, उंची व क्षेत्रफळ अनुक्रमे b1, h1 आणि A1 आहेत. दुसऱ्या त्रिकोणाचे पाया, उंची व क्षेत्रफळ अनुक्रमे b2, h2 आणि A2 आहेत.
`"A"_1/"A"_2 = ("b"_1 xx "h"_1)/("b"_2 xx "h"_2)` .............[दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते.]
`"A"_1/"A"_2 = (9 xx 5)/(10 xx 6) = 45/60`
∴ `"A"_1/"A"_2 = 3/4`
∴ त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3 : 4 आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या आकृती मध्ये BC ⊥ AB, AD ⊥ AB, BC = 4, AD = 8 तर `("A(ΔABC)")/("A(ΔADB)")` काढा.

दिलेल्या आकृती मध्ये रेख PS ⊥ रेख RQ रेख QT ⊥ रेख PR. जर RQ = 6, PS = 6, PR = 12 तर QT काढा.
आकृती मध्ये ∠ABC = ∠DCB = 90° AB = 6, DC = 8 तर `("A"(Δ"ABC"))/("A"(Δ"DCB"))` = किती?

ΔMNT ~ ΔQRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे, तर `("A"(Δ"MNT"))/("A"Δ("QRS"))` हे गुणोत्तर काढा.
जर ∆XYZ ~ ∆PQR, तर `"XY"/"PQ" = "YZ"/"QR"` = ?
आकृतीमध्ये BD = 8, BC = 12 B-D-C, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"ABD"))` = ?

दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 144:49 असेल, तर त्या त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर किती?
∆PQR ~ ∆SUV, तर त्या त्रिकोणाच्या एकरूप कोनांच्या जोड्या लिहा.
आकृतीमध्ये TP = 10 सेमी, PS = 6 सेमी. `("A"(Delta"RTP"))/("A"(Delta"RPS"))` = ?
आकृतीमध्ये, AB लंब BC आणि DC लंब BC, AB = 6, DC = 4, तर `("A"(Delta"ABC"))/("A"(Delta"BCD"))` = ?

