हिंदी

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) खालील आकृती पूर्ण करा: 2 अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। पिलं निजले खोप्यात - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) खालील आकृती पूर्ण करा: 2

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला।

पिलं निजले खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला।

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।

(2) दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा: 2

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।

आकलन
Advertisements

उत्तर

(1) 

(2) 

सुगरणीची चोच लहानशी असते आणि तीच तिचे दात व ओठ आहेत. त्या चोचीच्या साहाय्याने तिने अतिशय सुंदर घरटे तयार केले आहे. हे माणसा, तुला देवाने दोन हात आणि दहा बोटे दिली आहेत, त्यामुळे तू तर अधिक कौशल्याने आणि सुंदर निर्मिती करू शकतोस.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×