हिंदी

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकटी पूर्ण करा: 2 शेतकऱ्यावर कृपा करणारा - ...... शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ...... - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकटी पूर्ण करा: 2

  1. शेतकऱ्यावर कृपा करणारा - ......
  2. शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ......

हे आली रे आली, आली रे आली
सुगी आलीऽऽऽ
मेघराजानं किरपा केली रं
हे भल्लगडी दादा, भल्ल म्हण दादा।।धृ।।

काळ्या मातीला हिरवा सुगंध
या गंधात सारेच धुंद
नवनवतीचा साज हा ल्याली रे।।१।।

नटलं घरदार शिवार सारं
खेळं अंगणी सळसळतं वारं
बहुआनंदाने धरती न्हाली रे।।२।।

दोन हातांची किमया ही सारी
साथीला बैलं माझे खिल्लारी
केली दैवाने दौलत हवाली रे।।३।।

काय कमतरता कोणाला आज
धनी आम्हीच आमचं हे राजं
सान थोरांची चंगळ उडाली रे ।।४।।

(2) दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा: 2

काळ्या मातीला हिरवा सुगंध
या गंधात सारेच धुंद
नवनवतीचा साज हा ल्याली रे॥

आकलन
Advertisements

उत्तर

(1)

  1. शेतकऱ्यावर कृपा करणारा - मेघराज
  2. शेतकऱ्याच्या साथीला असणारे - खिल्लारी बैल

(2)

सुगरणीची चोच अगदी छोटी असते; तीच तिचे दात आणि ओठ म्हणून काम करते. त्या लहानशा चोचीनेच तिने इतके सुंदर घरटे विणले आहे. हे माणसा, तुला तर देवाने दोन हात आणि दहा बोटे दिली आहेत, म्हणून तू तिच्यापेक्षा अधिक कुशलतेने आणि देखणे काहीतरी निर्माण करायला हवे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×