Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) खालील आकृती पूर्ण करा: 2

|
अरे खोप्यामधी खोपा पिलं निजले खोप्यात खोपा इनला इनला तिची उलूशीच चोच |
(2) दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा: 2
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।
आकलन
Advertisements
उत्तर
(1)

(2)
सुगरणीची चोच लहानशी असते आणि तीच तिचे दात व ओठ आहेत. त्या चोचीच्या साहाय्याने तिने अतिशय सुंदर घरटे तयार केले आहे. हे माणसा, तुला देवाने दोन हात आणि दहा बोटे दिली आहेत, त्यामुळे तू तर अधिक कौशल्याने आणि सुंदर निर्मिती करू शकतोस.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
