हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते? जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी! - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते? 

जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी! 

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

सैनिकाचे जीवन असे असते की, एकदा का लढाई सुरू झाली की त्याला घरातून कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यास हजर राहावेच लागते. शिवाय पुन्हा कधी घरी परतणार याची शाश्वती नसते. म्हणून लढाईच्या अग्निकुंडात जळण्यासाठी तू संसाराचा त्याग करून तत्परतेने जातोस, असे कवींनी म्हटले आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: अनाम वीरा... (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 13 अनाम वीरा... (कविता)
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×