हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते? स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात! - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवींनी असे का म्हटले असावे, असे तुम्हांला वाटते? 

स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात!

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक लोकांना अपरिचित असतात, लोकांना प्रत्येकाची नावे ही माहीत नसतात. म्हणून कवी म्हणतात देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांनी, जिथे प्राण सोडले, तिथे त्यांचे कुणी स्मारक उभारले नाही की स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही. 

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 13: अनाम वीरा... (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 13 अनाम वीरा... (कविता)
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ १३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×