Advertisements
Advertisements
प्रश्न
कर्जरोखेधारकास कर्जरोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा.
Advertisements
उत्तर
|
हल्क मोटर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: भूखंड क्र. ०५, कमर्शियल टॉवर्स, दूरध्वनी: 022 12345678 वेबसाईट: www.hulkmotors.in श्री. जॉन मेथीव विषय: कर्जरोख्याचे वाटपाबाबत महोदय, आपल्या दिनांक २७ सप्टेंबर २०२० चा अर्ज क्र. V65432 ला अनुसरून संचालक मंडळाने मला आपणास कळविण्यास सांगितले आहे की, आपणास प्रत्येकी १०० रुपयाचे १०% व्याज दराने १०० सुरक्षित अपरिवर्तनीय कर्जरोखे देण्यात आलेले आहेत. सदर कर्जरोख्याचा कालावधी ५ वर्षांचा आहे. सदर कर्जरोखे आपणास संचालक मंडळाच्या दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या सभेतील ठरावानुसार आणि कर्जरोखे विश्वस्त करारातील आणि कंपनीच्या नियमावलीतील तरतुदींनुसार देण्यात आले आहेत. कर्जरोखे वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे
कर्जरोखे प्रमाणपत्र सोबत जोडले आहे. आपला विश्वासू, सही सोबत: कर्जरोखे प्रमाणपत्र |
||||||||||||||||||||||||
