हिंदी

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा. आईचे प्रेम सागरासारखे असते.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक शब्द व समान गुण ओळखा.

आईचे प्रेम सागरासारखे असते.

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

उपमेय: आईचे प्रेम

उपमान: सागर

साधर्म्यदर्शक शब्द: सारखे

समान गुण: विशालता

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई - भाषाभ्यास [पृष्ठ ५]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 2.2 संतवाणी - संतकृपा झाली - संत बहिणाबाई
भाषाभ्यास | Q (अ) | पृष्ठ ५

संबंधित प्रश्न

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
हरवलेला काळ मुठीत पकडणे.


अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्य पुन्हा लिहा.

माणसा-माणसांत संवाद हवा.


खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे!


खालील वाक्यातील काळ ओळखा.

सकाळी आई माझ्या खोलीत येऊन गेली.


‘जोडशब्द’ लिहा.

इकडून- 


‘बाजारहाट’ यासारखे आणखी काही जोडशब्द लिहा.


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

बाबांचा सदरा उसवला.


खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.

______ वाहतुकीची साधने कमी होती.


खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.

मुलांनी फुगेवाल्याभाेवती गर्दी केली.


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

मासा - 


खालील शब्दाचे समानार्थी शब्द "मुक्या प्राण्यांची कैफियत" या पाठातून शोधून लिहा.

नातेवाईक - 


खालील शब्दाला कवितेत आलेली विशेषणे लिहा.

...... - वाट.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

गाजर (पाळीव प्राणी) - ......


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. - ______


खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा.

मारिया पळत दाराकडे गेली. 


रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.

ते झाड उंच ______. 


खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.

उदा., गोरगरीब.

 


खालील शब्दाचे लिंग ओळखा.

मेळा - ______


कंसांत दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याचे रूपांतर करा.

मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. (आज्ञार्थी करा.)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×