Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
पाऊलखुणा
Advertisements
उत्तर
पाऊलखुणा शब्दाचा अर्थ असा आहे की, चालताना वाटेवर निर्माण झालेल्या पावलांच्या खुणा. त्या खुणांवरून कोण चालत गेले, हे सांगता येते. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचा जो मार्ग अवलंबिला तो मार्ग आणि त्यांनी काय, काय केले ते त्यांचे कार्य या गोष्टी म्हणजे, त्यांच्या "पाऊलखुणा" आहेत. या पाऊलखुणा जपल्या पाहिजेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - ______
रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - ______
आयुष्याचा पाया भक्कम करणारे - ______
भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे - ______
खालील घटनांचे परिणाम लिहा.
| घटना | परिणाम | |
| (अ) | ताराबाईंनी अनुताईंचे अश्रू पुसले. | |
| (आ) | ताराबाईंचे निधन. | |
| (इ) | अनुताईंचे निधन. |
कार्यक्षेत्र लिहा.

का ते लिहा.
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
भातुकलीचा खेळ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानयज्ञ
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानगंगा
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
नेमाने स्वत:ला बांधणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा - ______
अनुताई वाघ यांना दिलेल्या समईच्या उपमेची सार्थकता तुमच्या शब्दांत लिहा.
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
