Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानयज्ञ
Advertisements
उत्तर
यज्ञ हे एक विधिपूर्वक क्रिया आहे, ज्यामध्ये अग्नि पेटवून त्यात आपल्या जवळच्या पदार्थांची आहुती दिली जाते. अशी श्रद्धा आहे की अग्नि ही आहुती परमेश्वरापर्यंत पोहोचवतो. अनुताईंनी शिक्षणप्रसाराचे कार्य सुरू केले आणि त्या कार्यात त्यांनी स्वतःचे सर्वस्व ओतले. यज्ञात जसे आहुती दिली जाते तसे अनुताईंनी स्वतःच्या जीवनाची आहुती शिक्षणप्रसाराच्या कार्यासाठी दिली. म्हणूनच त्यांचे कार्य "ज्ञानयज्ञ" म्हणून ओळखले जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कोसबाडच्या टेकडीवरील समई म्हणून ओळख - ______
रोपट्याचा वटवृक्ष झालेली संस्था - ______
आयुष्याचा पाया भक्कम करणारे - ______
भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणारे - ______
कार्यक्षेत्र लिहा.

का ते लिहा.
शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं.
का ते लिहा.
अनुताईंच्या कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध झाला.
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
ज्ञानगंगा
खालील शब्दामधील कल्पना स्पष्ट करा.
पाऊलखुणा
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
नेमाने स्वत:ला बांधणारा - ______
खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
तिऱ्हाइताच्या भूमिकेतून बघणारा - ______
‘समई हे सातत्याचे, संयमी वृत्तीचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे’. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या कोणत्याही एका संस्थेची माहिती मिळवा.
