Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
अवसाद किंवा खिन्नताविकृतीची लक्षणे लिहा.
लघु उत्तरीय
Advertisements
उत्तर
नेहमी निराशा अनुभवणे, कामात उत्साह नसणे, वजन कमी होणे, भूक मंदावंणे, निद्रानाश किंवा जास्त झोप येणे, कायम थकवा जाणवणे, उदासिन रहाणे, एखाद्या गोष्टीबदद्ल प्रमाणाबाहेर अपराधीपणा वाटणे, लैंगिक अकार्यक्षमता, आत्महत्तेचे विचार येणे, कशावरच लक्ष केद्रित न होणे, निर्णय क्षमतेचा अभाव इ. लक्षणे या विकृतीमध्ये दिसून येतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
