हिंदी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. अभाषिक भावनिक गैरवर्तन म्हणजे काय? - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

अभाषिक भावनिक गैरवर्तन म्हणजे काय?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

  1. शब्दांचा वापर न करता कृतीतून इतरांच्या भावना दुखावणे म्हणजे अप्रत्यक्ष भावनिक गैरवर्तन होय. यात नाकारणे, बहिष्कार, दुर्लक्ष, धाक दाखवणे व डिजिटल छळ यांचा समावेश होतो.
  2. अशा गैरवर्तनामुळे व्यक्ती निराश, चिंताग्रस्त व मानसिकदृष्ट्या खचते. काही प्रसंगी ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचाही प्रयत्न करू शकते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×