मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा. अवसाद किंवा खिन्नताविकृतीची लक्षणे लिहा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.

अवसाद किंवा खिन्नताविकृतीची लक्षणे लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

अवसाद किंवा खिन्नता विकृतीची लक्षणे पुढीलप्रमाणे दिसून येतात:

  1. शारीरिक लक्षणे: वजन घटणे, झोप न लागणे किंवा अतिजोप येणे, सतत थकवा जाणवणे, लैंगिक कार्यक्षमता कमी होणे, एकाग्रतेत अडथळा येणे इत्यादी.
  2. मानसिक लक्षणे: नैराश्याची भावना निर्माण होणे, अपराधीपणाची जाणीव वाढणे, आत्महत्येचे विचार येणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे इत्यादी.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×