Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
मानसिक उपचार घेण्यातील काही अडथळे स्पष्ट करा.
पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
मानसिक उपचारातील प्रथमोपचार घेण्यामधील अडथळे.
स्पष्ट करा
टीपा लिहा
अति संक्षिप्त उत्तर
Advertisements
उत्तर
उपचार घेण्यातील काही अडथळे:
- ज्ञानाचा अभाव
- जागरूकतेचा अभाव
- खर्चिक उपचार/उपचाराचा खर्च
- मानसिक आजारांबाबत अवैद्यकीय कारणे/जसे भूतबाधा, काळीजादू इत्यादी.
- प्रशिक्षित मानसिक आरोग्य अधिकाऱ्यांची कमतरता
- गैरसमजुतीमुळे वैयक्तिक आणि कुटुंबाकडून उपचाराबाबत नकारात्मकता
- अप्रशिक्षित व्यक्तींकडून दिलेला चुकीचा सल्ला
- व्यक्तीच्या वर्तनात होणारी संथ गतीने सुधारणा
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
