हिंदी

खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा. जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती - ................

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती

परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती - ................

व्याकरण/भाषा
Advertisements

उत्तर

यमक व अनुप्रास अलंकार

shaalaa.com
अलंकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: भल्लगडी दादा - कृती [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi Composite Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 14 भल्लगडी दादा
कृती | Q (४) (आ) | पृष्ठ ४१

संबंधित प्रश्न

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

या दानाशी या दानाहुन
अन्य नसे उपमान


खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

अनंत मरणें अधी मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें.


खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

फूल गळे, फळ गोड जाहलें,
बीज नुरे, डौलांत तरू डुले;
तेज जळे, बघ ज्योत पाजळे;
का मरणिं अमरता ही न खरी?


खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.


कृती पूर्ण करा.

कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.


खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______ 


खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.

सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।
त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।

उपमेय   उपमान अलंकाराचे नाव  अलंकाराची वैशिष्ट्ये
       

खाली दिलेल्या लक्षणांवरून अलंकार ओळखा:

उपमेय हे जणू उपमानच असते.


योग्य पर्याय निवडा:

दमडिचं तेल आणलं, सासूबाई चं न्हाणं झालं
मामंजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


उपमान ओळखा:

‘सागरासारखा गंभीर सागरच।’

या वाक्यातील उपमान ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

उदाहरण सामान्य सिद्धांत विशेष गोष्टी
जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।।
- -

जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।।

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.

पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.

कुठे बुडाला पलीकडिल तो ‘सोन्याचा गोळा?’ - ................


खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.

झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती!

हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती! - ................


मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी !

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×