हिंदी

पुढील तक्ता पूर्ण करा. उदाहरण सामान्य सिद्धांत विशेष गोष्टी न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।। - -

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील तक्ता पूर्ण करा.

उदाहरण सामान्य सिद्धांत विशेष गोष्टी
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।।
- -
सारिणी
Advertisements

उत्तर

उदाहरण सामान्य सिद्धांत विशेष गोष्टी
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ।।
उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे असे सांगितले जाते. उपमेयाला लपवले जाते. उपमेयाचा निषेध केला जाते.
shaalaa.com
अलंकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×