हिंदी

पुढील तक्ता पूर्ण करा. उदाहरण सामान्य सिद्धांत विशेष गोष्टी जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।। - -

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील तक्ता पूर्ण करा.

उदाहरण सामान्य सिद्धांत विशेष गोष्टी
जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।।
- -
सारिणी
Advertisements

उत्तर

उदाहरण सामान्य सिद्धांत विशेष गोष्टी
जो अंबरी उफळतां खुर लागलाहे।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे।।

कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील संभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते.

एखाद्या गोष्टीचे/प्रसंगाचे वर्णन केले जाते. ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते.
shaalaa.com
अलंकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×