Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Advertisements
उत्तर
- कवी - द. भा. धामणस्कर
- वस्तूंनाही भावना असतात व त्या आपण जपल्या पाहिजेत असा वेगळा विषय प्रस्तुत कविता मांडते.
- ‘वस्तू’ ही कविता मला फार आवडते, कारण निर्जीव वस्तूंकडेही संवेदनशीलपणे पाहण्याचा दृष्टिकोन ही कविता आपल्याला देते. वस्तूंनाही माणसांसारखे जिवंत अस्तित्व, मन, आवडीनिवडी, हक्क असतात. असा वेगळा आशय कवी सहजपणे वाचकांसमोर मांडतात. मुक्तछंदात मांडलेली ही कविता तिच्यातील शब्दांच्या सामर्थ्यामुळे अलगदपणे वाचकांच्या मनात उतरते.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे लिहा.
वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ______
कारणे लिहा.
वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण ______
कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.
‘वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.
तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.
पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (1)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)
पुढील ओळींचे रसग्रहण करा.
वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
वस्तू
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
- दोन शब्दांचे अर्थ (२)
अ) डचमळणे -
ब) रणशिंग -
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
| क्र. | मुद्दे | वस्तू |
| 1. | प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| 2. | कवितेचा विषय - | |
| 3. | शब्दांचे अर्थ लिहा. | i. स्नेह - ______ |
| ii. निखालस - ______ |
