हिंदी

जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

(सकारात्मकबाजू:
(१) तरुणांसाठी आपल्या देशात आणि परदेशात नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.
(२) खासगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे.
(३) आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जगाशी जोडले गेलो आहोत. जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते.
(नकारात्मकबाजू:
(१) राज्याच्या कल्याणकारी योजना स्थगित होण्याची शक्यता आहे.
(२) स्थानिक उद्योगधंदे, विशेषतः लहान उदयोग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील, ही देखील भीती आहे.
(३) शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत.

shaalaa.com
१९९१ पासूनचा जागतिकीकरण मुद्दा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 2 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
स्वाध्याय | Q ५ | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×