हिंदी

सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. - Political Science [राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

सहभागयुक्त (सहभागी) राज्य समाजासाठी हितकारक आहे. या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे: (१) ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे.
(२) सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होतील.
(३) राज्यकार्यांवर प्रजेचा नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल.

shaalaa.com
१९९१ पासून राजकीय क्षेत्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Rajyashastra [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 2 १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
स्वाध्याय | Q ४ | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×