हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल?

Advertisements
Advertisements

प्रश्न

हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे हवेतील बाष्पाच्या प्रमाणाच्या आधारे ठरवतात.
हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असल्यास ती हवा बाष्पाने संपृक्त होय. या वेळी झाडाच्या पानांवर/गवतावर दवबिंदू तयार झालेले दिसतात.
हवेची सापेक्ष आर्द्रता 100% पेक्षा कमी असल्यास ती हवा बाष्पाने असंपृक्त होय.

shaalaa.com
दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Due point and Humidity)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: उष्णता - स्वाध्याय [पृष्ठ ७२]

APPEARS IN

बालभारती Vigyan aani Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 5 उष्णता
स्वाध्याय | Q ७. ई. | पृष्ठ ७२

संबंधित प्रश्न

हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले जाते तिला ______ म्हणतात.


खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.


एका कॅलरीमापीचे वस्तुमान 100 g असून विशिष्ट उष्माधारकता 0.1 kcal/kg °C आहे. त्यामध्ये 250 g वस्तुमानाचा, 0.4 kcal/kg °C विशिष्ट उष्माधारकतेचा, व 30°C तापमानाचा द्रव पदार्थ आहे. त्यामध्ये जर 10 g वस्तुमानाचा, 0°C तापमानाचा बर्फाचा खडा टाकला तर मिश्रणाचे तापमान किती होईल?


हवेतील बाष्पाचे संघनन होऊन ______.


सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.


पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर पाण्याचे थेंब जमा होतात हे कशाचे अस्तित्व दर्शवतात?


हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून नसते.


दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते.


निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे.


वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल?

  1. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल.
  2. जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×