हिंदी

गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण ______

विकल्प

  • त्याने प्रजेवर अन्यायी कर लादले होते.

  • त्याने भारतीय व्यापारावर बंदी घातली होती.

  • त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता.

  • त्याने भारतीय सैनिकांच्या वेतनात कपात केली होती.

MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements

उत्तर

गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळात भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोष वाढला कारण त्याने संस्थानिकांचा दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×